Raj Kundra Case | राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Raj Kundra | राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे.

राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे. मात्र, या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असं शिल्पा सांगत आहे. मात्र, यानंतरही तिच्या विरोधात काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलवर शिल्पा हिचा संबंध लावून बातम्या येत आहेत. या विरोधात शिल्पा शेट्टी हिने मुंबई हायकोर्टात सिव्हिल सूट दाखल केला. या याचिकेत तिने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI