शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या अंत्यसंस्काराला राज ठाकरे यांची उपस्थिती
सुधीर जोशी यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित होते. तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
सुधीर जोशी (sudhir joshi) यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि रश्मी ठाकरे (rashmi thackeray) उपस्थित होते. तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर अनेक मान्यवर देखील स्माशनभूमी परिसरात उपस्थित आहेत. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर अनेकांनी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

