
मुंबई महापालिका निकालानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले 'अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती' मात्र निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असंही ठाकरे म्हणाले.
महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि मनसेला मुंबईसह राज्यात अपेक्षित जागा मिळाल्या नाही. यावर मनसे नेते राज ठाकरे यांनी दुख व्यक्त केलं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले ‘अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती’ मात्र निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असंही ठाकरे म्हणाले. आपली लढाई ही मराठी भाषा आणि मराठी माणसाची आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले.
Published on: Jan 17, 2026 12:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, 40 लोकसभा मतदार संघात
27 वर्षांपूर्वाचे शिल्पा आणि सयाजी शिंदेचे गाणे, यूपी-बिहारची जान
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
हिच्यापेक्षा सुंदर काहीच नाही.. गिरीजा ओकचा लूक पाहून नजर हटणार नाही
दोन मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या आईला यशोधन संस्थेने दिला आधार
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...