योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात; रामदास कदम म्हणाले, दाल में कुछ काला है!
Ramdas Kadam : आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झालाय. त्यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Yogesh Kadam Accident : आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झालाय. या अपघाताची चौकशीही सुरू आहे. त्यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “योगेश कदम यांच्यासोबत झाला अपघात नसून घातपात आहे. या अपघाताबाबत दाल में जरूर कुछ तो काला है!”, असं म्हणत रामदास कदम यांनी संशय व्यक्त केलाय.”या प्रकरणी ड्रायव्हरची कसून चौकशी सुरू आहे. पण हा ड्रायव्हर हा खोटा बोलतोय. मात्र माझ्या मुलाचा आणि माझं नशीब म्हणून माझा मुलगा वाचला”, असंही रामदास कदम म्हणालेत.
Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

