राघव चड्ढांचा ‘आप’ला दे धक्का, पण नेमके कारण काय? भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला? खळबळजनक माहिती पहिल्यांदाच समोर!
आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर राघव चड्ढा यांनी पुन्हा माध्यमांसमोर येऊन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले.

राघव चढ्डा म्हणाले की, मी योग्य व्यक्ती होते पण चुकीच्या पक्षात होतो. माझ्याकडे तीनच पर्याय होते, आपमध्ये राहुन सुधारणांची वाट पाहणे, राजकारणंच सोडणे किंवा एकाद्या सकारात्मक पक्षात पक्षांतर करणे, मग मी दुसऱ्या पक्षात जाऊन सकारात्मक राजकारण करण्याचा पर्याय निवडला’
गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ते फक्त एकटेच भाजपात जात नाहीयेत. त्यांच्यासोबत राज्यसभेचे इतरही 7 खासदार भाजपात जाणार आहेत.
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....