पुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन

शिवसेनेला बाजूला ठेवत काँग्रेस राष्ट्रवादीने विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा सेनेने आरोप केला आहे. त्यामुळे तालुक्यातील गुरोळी येथील रस्त्याच्या कामाचे शिवसैनिकांनी भूमिपूजन केले.

| Updated on: Jan 28, 2022 | 6:41 PM

पुणे : खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते होणाऱ्या रस्त्याच्या भूमीपूजनाआधीच शिवसैनिकांनी भूमिपूजन केले. पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र यामध्ये शिवसेनेला बाजूला ठेवत काँग्रेस राष्ट्रवादीने विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा सेनेने आरोप केला आहे. त्यामुळे तालुक्यातील गुरोळी येथील रस्त्याच्या कामाचे शिवसैनिकांनी भूमिपूजन केले. रस्त्याच्या कामासाठी सेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी निधी मंजूर  करून आणल्याचा सेना कार्यकर्त्यांनी दावा केला आहे.

Follow us
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....