Parbhani | शिवजयंतीनिमित्त रुपाली कान्हेकरांची रांगोळी बनतेय चर्चेचा विषय
छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त सेलू येथील रुपाली कान्हेकर यांनी सेलू येथील साई मंदिरात 4 बाय 6 फूट लांबीची छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची रांगोळी (Rangoli) काढत अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त सेलू येथील रुपाली कान्हेकर यांनी सेलू येथील साई मंदिरात 4 बाय 6 फूट लांबीची छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची रांगोळी (Rangoli) काढत अभिवादन केले. ही रांगोळी काढण्यास त्यांना पूर्ण एक दिवस लागला. रांगोळी पाहण्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. रुपाली यांनी ह्यापूर्वी अनेक थोर पुरुषाच्या रांगोळ्या काढून परभणी कराची मने जिंकली आहेत.
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

