Saamana | निसर्गाचा प्रकोप नसून सदोष मनुष्यवधच, ‘सामना’तून बार्ज दुर्घटनेप्रकरणी ONGCवर निशाणा
तौकते वादळ समुद्रात मोठी हानी करू शकते आणि त्यानुसार आपली यंत्रणा सज्ज ठेवायलाच हवी याचे भान ओएनजीसी च्या सरकारी मंडळास नसेल तर हि सरळ सरळ बेफिकीरी आहे. देशाचे पेट्रोलियम मंत्री ओएनजीसी चे अध्यक्ष त्यांचे संचालक मंडळ वगेरींची काही जबाबदारी आहे कि नाही? हा निसर्गाचा प्रकोप नसून सदोष मनुष्यवधच आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Saamana Editorial on ONGC barge P305 tragedy)
Published on: May 22, 2021 09:58 AM
Follow Us
Latest Videos
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
