
ठाकरे गटातील सगळ्या नेत्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकायला पाहिजे, कारण…; शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल
शिवसेना पक्ष, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वॉशिंग मशीन यावरून सध्या टीका टिपण्णी सुरू आहे. शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे गटावर जोरदार टीकाही केली आहे. पाहा...
मुंबई : शिवसेना आणि भाजपकडे वॉशिंग मशीन आहे. आधी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले नेते शिवसेनेत गेल्यावर स्वच्छ होतात, असा आरोप विरोधक वारंवार करतात. आज सकाळीही ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वॉशिंग मशीनचा उल्लेख केला. त्याला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे. “ठाकरे गटातील सगळ्या नेत्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकायला पाहिजे, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार घेतले. त्यामुळे त्यांना डोकं धुवायचं असेल. त्यांना जर पुन्हा बाळासाहेबांचे विचार घ्यायचे असतील तर त्यांनी आमच्या वॉशिंग मशीनमध्ये आलं पाहिजे”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
Published on: Mar 14, 2023 12:49 PM
Related Video
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
77 वर्षांपूर्वीचं हे गाणं रेडिओवर ऐकून लोक विचरायचे गायकाचे नाव
ना डिलिमिटेशन, ना नारीशक्ती विधेयक... भाजपला खासदार का फोडायचे?
Gold Rates Today : सोन्याच्या भावात मोठी घसरण, ताई, बाई, अक्का आजच..
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
संजय देशमुख यांना आम्ही खासदार बनवलं, आता आम्हीच त्यांना पाडू; शिवसैनिकांचा निर्धार
श्री क्षेत्र भीमाशंकर इथं सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू; पहाटेपासून भाविकांची गर्दी
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात सर्वदुर मुसळधार पावसाची हजेरी
Amravati : अमरावती काँग्रेस नगरसेवकांचं पक्षादेश झुगारत मतदान
Nandurbar : सातपुड्याच्या धडगाव परिसरात पावसाची हजेरी, जोरदार बॅटिंग