Marathi News Videos Sanjay rauts reply to chandrakant patils criticism of ncp president sharad pawar 2

पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते आज सिल्वासामध्ये बोलत होते. (Sanjay Raut’s reply to Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हायवेर तो बाईकचा एक्सलेटर घुमवत होता, पाठी नोटांचा पाऊस होत होता, अखेर
5 लाखांच्या गुंतवणूकीवर मिळतील चक्क 7.25 लाख! पोस्ट ऑफीसची योजना भारी
मुलगा खतरनाक दहशतवादी पण काश्मीरमध्ये आई-वडिलांनी घरावर फडकवला तिरंगा
तुकाराम मुंढेंनी लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज; खुद्द त्यांनीच....
मुंडेसाहेब कमळात जन्मले अन्...चव्हाणांच्या दाव्यावर मुंडेंचे उत्तर