
Santosh Bangar playing Dafli Viral | विसर्जन मिरवणुकीत संतोष बांगर यांनी वाजवली डफली
मिरवणूक गांधी चौकात पोहचताच शिंदे गटाचे बंडखोर खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी "तुमने तो देखा है" या डीजेच्या गाण्यावर ठेका धरला होता.
हिंगोली : हिंगोलीत गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सर्वत्र शांततेत पार पडत आहेत. शहरातील वंजारवाडा भागातील शेतकरी बाल गणेश मंडाळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत घोडे, आदिवासी नृत्य आकर्षण होते. मिरवणूक गांधी चौकात पोहचताच शिंदे गटाचे बंडखोर खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी “तुमने तो देखा है” या डीजेच्या गाण्यावर ठेका धरला होता. नृत्याची डफडी वाजवत आणि बँडवर ही आमदार बांगर यांनी ठेका धरला.
Published on: Sep 10, 2022 12:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आलिया - रणवीर यांचं 250 कोटी रुपयांचं आलिशान घर, Inside फोटो समोर
त्रिशा-विजयचे नाते... प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, सत्य सांगितलं
नियम-निकष बाजूला सारून भरीव मदत करू, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा
भाई मोटा हो गया म्हणतात, घ्या.. करा आता ट्रोल; सलमान खानचा चढला पारा
अमरावती शिक्षक मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार ठरला? कोणाचं नाव चर्चेत
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त