साताऱ्यातील प्रियंका मोहितेकडून अन्नपूर्णा-1 शिखर सर, पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान

सातारा जिल्ह्यातील प्रियंका मोहिते हिने जगातील दहाव्या क्रमाकांचं सर्वोच्च शिखर अन्नपूर्णा-1 सर केलं. हे शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा विक्रम तिच्या नावे नोंदवण्यात आला आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:09 AM, 20 Apr 2021