Special Report | पिंपरी-चिंचवडसाठी शरद पवार मैदानात, जुने सहकारी भेटीला

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. शऱद पवार सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड काबीज करण्यासाठी जुण्या-जाणत्या नेत्यांची शरद पवार यांनी भेट घेतली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 01, 2021 | 11:25 PM

मुंबई : पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. शऱद पवार सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड काबीज करण्यासाठी जुण्या-जाणत्या नेत्यांची शरद पवार यांनी भेट घेतली आहे. सध्या ही पालिका भाजपच्या हातात आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार यांनी योजना आखण्यास सुरुवात  केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें