पुणे पेटत असताना सागर बंगल्यावरचे बॉस… देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल

पुणेकरांनी भाजपला मागच्या दहा वर्षात भरभरून दिलं आहे. भाजपने पुण्याला वाहतूक कोंडी दिली भाजपने पुण्याचं पर्यावरण खराब केलं. भाजपने पुण्यात अतिरेकी संस्कृती आणली... बिघडलेलं पुणे म्हणजे भाजपची देणं, अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुणी केला हल्लाबोल?

पुणे पेटत असताना सागर बंगल्यावरचे बॉस... देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल
| Updated on: May 23, 2024 | 4:50 PM

पुणेकरांनी भाजपला मागच्या दहा वर्षात भरभरून दिलं आहे. नगरसेवक, महापौर खासदार, आमदार यासह राज्यात आणि केंद्रात भाजप हे सगळं पुण्याने दिलं आहे. पण याउलट भाजपने पुण्याला काय दिलं? तर भाजपने पुण्याला वाहतूक कोंडी दिली भाजपने पुण्याचं पर्यावरण खराब केलं. भाजपने पुण्यात अतिरेकी संस्कृती आणली… बिघडलेलं पुणे म्हणजे भाजपची देणं, अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी भाजपवर गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल केला आहे. प्रशांत जगताप पुढे असेही म्हणाले, पुण्याचे सगळ्यात जास्त मोठे गुन्हेगार हे भाजपच्या समर्थक आहेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते वावरतात. मात्र आता पुणे पेटत असताना सागर बंगल्यावरचे बॉस काय करत होते? असा आक्रमक सवालही त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. पुण्याची गुंडांची फौज भाजपच्या नेत्याच्या हाताखाली काम करत याला ताकद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस आणि बिघडलेलं पुणे नीट करण्याचं काम करावं, असे म्हणत भाजपला त्यांनी सल्लाही दिला.

Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.