Marathi News » Videos » Sharad Pawar in the field to save the government Meeting with the leaders of Mavia
Sharad Pawar : सरकार वाचावण्यासाठी शरद पवार मैदानात; ‘मविआ’च्या नेत्यांसोबत बैठक
सरकार वाचावण्यासाठी शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. या नेत्यांमध्ये अनिल देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर बनले आहे. आता सरकार वाचावण्यासाठी शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. या नेत्यांमध्ये अनिल देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.