Special Report | बेळगाव निवडणुकीचा प्रचार शिगेला, शिवसेना-भाजपमध्ये जंगी सामना

Special Report | बेळगाव निवडणुकीचा प्रचार शिगेला, शिवसेना-भाजपमध्ये जंगी सामना

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:31 PM, 15 Apr 2021

मुंबई : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या भाजप आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी या प्रचारमोहिमेत भाग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावात सभा आणि रॅली घेऊन भाजपवर सडकून टीका केली होती. तर आज  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात सभा घेऊन शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला आहे. या शाब्दिक आरोप-प्रत्यारोप आणि जळगाव निवडणुकीचा हा स्पेसल रिपोर्ट….