“नालायक मंत्र्यांना, त्यांच्याच भाषेत मराठा समाज उत्तर देईल”, पेडणेकर सावंतांवर बरसल्या
तानाजी सामंत यांनी केलेल्या एका विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही सावंतांवर टीका केली आहे.
मुंबई : सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या एका विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही सावंतांवर टीका केली आहे. मीही मराठा समाजातून येते. नालायक आणि चुकीचं वर्तन करणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी जी भाषा वापरली त्याच भाषेत मराठा समाज उत्तर देईल, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत. आधी तुम्ही एवढं बोलत होता. आता तुम्ही सत्तेत आहात. तर मग तुम्ही द्या मराठा समाजाला आरक्षण, असंही पेडणेकर म्हणाल्या आहेत.
Published on: Sep 26, 2022 03:22 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

