
Sanjay Raut | परप्रांतीय मुद्यावरुन रोखठोकमधून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
एक दिवस म मराठी माणसालाच महाराष्ट्रात परप्रांतीय ठरवाल, असा जोरदार टोलाही संजय राऊत यांनी भाजपला हाणला. भाजपकडूनच समाजात फूट पाडण्याचं काम सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
परप्रांतीय मुद्यावरुन सामना दैनिकातील रोखठोक सदरामधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजप राजकारण करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. एक दिवस म मराठी माणसालाच महाराष्ट्रात परप्रांतीय ठरवाल, असा जोरदार टोलाही संजय राऊत यांनी भाजपला हाणला. भाजपकडूनच समाजात फूट पाडण्याचं काम सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. अशाप्रकारे परप्रांतीय मुद्यावरुन सामना दैनिकातील रोखठोक सदरामधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केल्याचं दिसत आहे. आता भाजप राऊतांना कशाप्रकारे उत्तर देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या गाण्यात प्रचंड शिव्या असून देखील ठरलं प्रचंड सुपरहिट, ऐकताच लोक...
महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार? बड्या नेत्याने सगळं सांगितलं
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
या 5 टिप्स फॉलो करा अन् मिळवा धारदार चाकू
गळ्यात चक्क साप ! कॅमेऱ्यासमोर दिल्या पोझ; साराचा अनोखा VIDEO व्हायरल
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..