
म्हणून मी सत्यजीत तांबे यांना हात जोडले; मविआने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं विधान
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराने सत्यजीत तांबेंना हात का जोडले? पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होतेय. या निवडणुकीतील उमेदवारीवरून विविध घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीने अखेर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शुभांगी यांनी सत्यजीत तांबेंसमोर हात जोडले. असं का केलं त्याचं कारण शुभांगी यांनी सांगितलं.”सत्यजीत तांबे यांना मी काल हात जोडले. प्रत्येक व्यक्ती आपल्यासमोर ग्रेट आहे, म्हणून मी त्यांना हात जोडले”, असं शुभांगी म्हणाल्या.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बांग्लादेशातून सोन्याची तस्करी, डीआरआयने जप्त केले ६.६१ किलो सोने
टेन्शन, धाकधूक, भीती 4 राशींपुढे नवे आव्हान, आयुष्यात चांगलं काय घडणार
पत्नी चिडवायची 'काळा आणि जाडा', पतीची थेट कोर्टात धाव, कोर्ट म्हणाले..
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा मृत्यू
विनोद कांबळीची पेन्शनमध्ये गुजराण होते का? नेमके किती मिळतात पैसे
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?