AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी बेडवर, कुणी व्हिलचेअरवर, कुणी वॉकर घेऊन.. पण मत दिलंच!

कुणी बेडवर, कुणी व्हिलचेअरवर, कुणी वॉकर घेऊन.. पण मत दिलंच!

| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 1:40 PM
Share

राज्यसभा निवडणुकीची चुरस ही महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाढली आहे. एक एक मत या पक्षांसाठी लाखमोलाचं ठरणार आहे.

राज्यसभा निवडणुकीची चुरस ही महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाढली आहे. एक एक मत या पक्षांसाठी लाखमोलाचं ठरणार आहे. यासाठी भाजपच्या लक्ष्मण जगताप यांनी रुग्णवाहिकेतून प्रवास करत मतदान दिलं. तर भाजप आमदार मुक्ता टिळक स्ट्रेचरवर विधानभवनात आल्या. शिवसेनेचे महेंद्र दळवी हेसुद्धा वॉकरचा आधार घेत विधानभवनात आले. तर भाजपचे पराग शाहदेखील काठीचा सहारा घेत विधानभवनात येऊन मतदान केलं. आजारी असतानाही मतदानासाठी हे आमदार आले होते. ज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये ही लढत आहे.

Published on: Jun 10, 2022 01:40 PM