Special Report | अदानींपुढे विमानतळ नावाचा अट्टाहास का?

विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या (Adani Group) हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केलीय. त्यानंतर आता अदानी कंपनीकडून या बोर्डबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) परिसरात असलेल्या अदानी कंपनीचा बोर्ड शिवसैनिकांनी फोडला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा बोर्ड लावण्यात आला होता. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या (Adani Group) हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केलीय. त्यानंतर आता अदानी कंपनीकडून या बोर्डबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान, विमानतळापुढे अदानी नाव टाकण्याचा अट्टाहास का? असा सवाल शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI