Special Report | गाव कोरोनामुक्त करा, 50 लाख कमवा!

Special Report | गाव कोरोनामुक्त करा, 50 लाख कमवा! | Special report on Corona free village scheme in Maharashtra by Hasan Mushrif

Special Report | गाव कोरोनामुक्त करा, 50 लाख कमवा!
| Updated on: Jun 03, 2021 | 12:55 AM

राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने कोरोनामुक्त गावासाठी एक योजना आणलीय. यानुसार आपलं गाव कोरोनामुक्त करणाऱ्या गावाला 50 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. ही योजना नेमकी काय आणि त्याचे निकष काय हे समजून सांगणारा हा खास रिपोर्ट! | Special report on Corona free village scheme in Maharashtra by Hasan Mushrif