AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न

Special Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 12:20 AM
Share

आयुष्यात कधी कधी अशा कलाटणी मारणाऱ्या घटना घडतात ज्याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही.

Special Report | आयुष्यात कधी कधी अशा कलाटणी मारणाऱ्या घटना घडतात ज्याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही.  याला आपण नशीब उजळलं असंही म्हणतो. श्रीलंकेत एका व्यक्तीचं नशीब असंच उजळलंय. त्याला आपल्या घरामागे विहिर खोदताना 70 कोटींचे रत्न सापडलेत. | Special report on Diamond found in Shrilanka well