Special Report | अशी झापड देऊ की पुन्हा उठणारच नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी वक्तव्य केल्यानंतर मोठा गजहब उडाला आहे

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी वक्तव्य केल्यानंतर मोठा गजहब उडाला आहे. त्यांच्या या वक्तव्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी थेट झापडची भाषा वापरली आहे. प्रसाद लाड आणि भाजपच्या आव्हानाला हे उत्तर असल्याचं बोललं जातंय. त्याचाच हा खास रिपोर्ट…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI