Special Report | धरणं आणि धबधबे खळखळले, निसर्गाचा अद्भूत नजारा

पावसाने धरणं आणि धबधबे खळखळले आहेत. त्यामुळे निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतोय. यातीलच काही मनमोहक नैसर्गिक सौंदर्याची उदाहरणं.

Special Report | मुसळधार पावसाने सगळीकडेच पाणीच पाणी केलंय. यामुळे एकीकडे शहरांमध्ये पाणी घुसलंय. त्यामुळे लोक हैराण आहेत. दुसरीकडे याच पावसाने धरणं आणि धबधबे खळखळले आहेत. त्यामुळे निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतोय. यातीलच काही मनमोहक नैसर्गिक सौंदर्याची उदाहरणं. | Special report on rain dam waterfall and beauty of nature

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI