Special Report | पदोन्नतीतील आरक्षणावर तोडगा निघणार?

Special Report | पदोन्नतीतील आरक्षणावर तोडगा निघणार? | Special report on reservation in promotion in Maharashtra and MVA stand

Special Report | पदोन्नतीतील आरक्षणावर तोडगा निघणार?


पदोन्नतीतील आरक्षणावरुन महाआघाडी सरकारमध्ये मतभेद निर्माण झालेत. त्यामुळे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. यात कोणत्या मंत्र्याने काय भूमिका घेतली? सरकारचा जीआर रद्द होणार का? या आरक्षणावरुन नेमका काय तोडगा निघणार? यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on reservation in promotion in Maharashtra and MVA stand

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI