Video | ठाकरे कुटुंबातलं ‘हे’ नाव राजकारणात नसलं तरी चर्चेत, कारण काय ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे यांचा आज (7 ऑगस्ट) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकात जाहिरातीद्वारे त्यांची स्तुती करण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे यांचा आज (7 ऑगस्ट) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकात जाहिरातीद्वारे त्यांची स्तुती करण्यात आली आहे. तसेच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक घाव दोन तुकडे म्हणत तेजस ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. नार्वेकर यांच्या या ट्विटमुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट…
Follow Us
Latest Videos
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?

