AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | चक्क पंतप्रधान येतात सायकलवरुन ऑफिसला, PM Kaja Kallas यांची का होतेय चर्चा?

| Updated on: May 21, 2021 | 6:39 PM
Share

देशाच्या पंतप्रधानांची सायकल सवारी, सायकलवरुन पंतप्रधान कार्यालयात हजेरी, काया कलास यांची होतेय जगभर चर्चा. (Special report on the Prime Minister comes to the office on a bicycle)

उत्तर युरोपमधील एस्टोनिया देशाच्या पंतप्रधान (Prime Minister of Estonian) दररोज सायकलवरुनच आपल्या कार्यालयात जातात. काया कलास (Kaja Kallas) असं या महिला पंतप्रधानांचं नाव आहे. त्या एस्टोनियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. एस्टोनिया हा युरोपियन संघातील एक देश आहे.