Special Report | उत्तर प्रदेशातील 7 चेहरे मोदींच्या मंत्रिमंडळात, कारण काय?

उत्तर प्रदेशमधून 7 चेहऱ्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. मात्र, यामागे नेमकं कारण काय? यावरीलच हा खास रिपोर्ट.

Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये सर्वात मोठा मंत्रिमंडळ विस्तार केला. यात सर्वाधिक मंत्रिपदं उत्तर प्रदेश राज्याला देण्यात आलेत. उत्तर प्रदेशमधून 7 चेहऱ्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. मात्र, यामागे नेमकं कारण काय? यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report political strategy behind cabinet expansion and reshuffle of Modi government

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI