
Kolhapur | कोल्हापुरात धावत्या बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही
रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. तावडे हॉटेल परिसरात ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापुरात धावत्या बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. तावडे हॉटेल परिसरात ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही एसटी पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'वंदे मातरम' अवमान: बंकिमचंद्रांचे वंशज संतप्त, सोनियांना लिहिले पत्र
वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर बसून आंदोलन करेन, मनोज जरांगे असं का म्हणाले
लोक मला अहंकारी समजतात, पण... त्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचे उत्तर
मुलगा पुण्याचा राहतो बंगलोरला, पगार5 लाख, पत्नीचा 3 लाख, पोटगी ऐकून...
'दुनियादारी'चित्रपटातील सुरेखा 13 वर्षांनंतर आता कशी दिसते? फोटो Viral