एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सोलापूर बसस्थानकात शुकशुकाट
आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अखेर बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र वेतनवाढीनंतरही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
सोलापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अखेर बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र वेतनवाढीनंतरही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान कर्मचारी संपावर असल्याने सोलापूर बसस्थानकात सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

