
संपाचा फटका, नागपुरात 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
नागपूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला असून 18 लाख कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. यात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपूर जिल्ह्यात मेयो आणि मेडिकलमधील 1500 च्यावर परिचारीका संपात सहभागी झाल्याने रुग्णालयातील शस्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या आहेत. तर रक्त तपासण्या, औषध वितरणावरंही या संपाचा परिणाम दिसत आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असून परिचर्या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना बोलावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Published on: Mar 15, 2023 8:53 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रेस्टॉरंटच्या नियमाने पतीचा खिसा झाला रिकामा,चक्क 77000 रु. बिल आले...
मोठी बातमी! वर्ल्ड कप 2027च्या शेड्यूलची 'या' दिवशी घोषणा होणार
आयुष्यात कधीच येणार नाही स्ट्रेस, फक्त हे 5 नियम पाळा!
कधीकाळी करायचा फूड डिलिव्हरी, आज आहे प्रसिद्ध Seafood Joint चा मालक
वाळूचोरीपासून पैशाच्या व्यवहारापर्यंत;बारस्करांचे जरांगेंवर गंभीर आरोप
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन