Sanjay Pandey Live | नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई, पोलीस महासंचालक संजय पांडे

Sanjay Pandey Live | नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई, पोलीस महासंचालक संजय पांडे (Strict action in case of violation of rules, Director General of Police Sanjay Pandey)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 14, 2021 | 7:26 PM

मुंबई : राज्यात संचारबंदी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाच पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. राज्यात 144 कलम लागू होत आहे. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडलं असेल तर हरकत नाही. जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर विनाकारण फटकवू नका. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असं पांडे म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें