Nashik | नाशिक शहरात निर्बंधांची कठोर अमलबजावणी, व्यापाऱ्यांनी केली 4 वाजता दुकानं बंद

मेनरोड, शालिमार,अशोक स्तंभ,रविवार कारंजा परिसरात पोलिसांकडून दुकान बंद करायला सुरुवात झाली. पोलिसांच्या पथकाकडून शहरात दुकानांची तपासणी सुरू झाली. (Strict enforcement of restrictions in Nashik city, traders close shops at 4 pm)

नाशिक : शहरात आजपासून निर्बंधांची कठोर अमलबजावणी सुरु झाली आहे. व्यापाऱ्यांकडून 4 वाजता दुकान बंद करायला सुरुवात झाली.  मेनरोड, शालिमार,अशोक स्तंभ,रविवार कारंजा परिसरात पोलिसांकडून दुकान बंद करायला सुरुवात झाली. पोलिसांच्या पथकाकडून शहरात दुकानांची तपासणी सुरू झाली. 4 वाजेनंतर सुरू असलेल्या दुकानांवर थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI