AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Subhash Desai | मुंबईप्रमाणे इतर शहरामध्येही प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत मिळणार, सुभाष देसाईंची माहिती

Subhash Desai | मुंबईप्रमाणे इतर शहरामध्येही प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत मिळणार, सुभाष देसाईंची माहिती

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 04, 2022 | 9:55 AM
Share

बई आणि ठाणे महापालिकेतील पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना कर मुक्त करण्याचा महा विकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे.  मुंबई ही सुरुवात असून शहर राज्यातील इतरही शहरांना अशी सवलत देणार असल्याचे संकेत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. 

मुंबईप्रमाणे राज्यातील इतर शहरांना करात सवलत मिळेल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.  राज्यातील सामान्य नागरिकांना महाविकासआघाडी करातून मुक्त करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  मुंबई आणि ठाणे महापालिकेतील पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना कर मुक्त करण्याचा महा विकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे.  मुंबई ही सुरुवात असून शहर राज्यातील इतरही शहरांना अशी सवलत देणार असल्याचे  संकेत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या