DCM Sunetra Pawar | माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य…सभेत बोलताना सुनेत्रा पवार भावुक; नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Apr 21, 2026 | 5:24 PM

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. आज या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत सांगता सभा आहे. या सभेत अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. या वेळी उपमुख्यमंत्री सुने्त्रा पवार यांच्या भाषणाने बारामतीच्या कणकणात श्वास फुंकला.

दरम्यान अजित दादांविषयी बोलताना त्यांचा कंठ दाटुन आला.त्यांनी सांगितले की, अजितदादा नाहीत हे मानायला मन तयार नाही, मात्र हे कटु सत्य आहे सगळ्यांना मान्य करावं लागेल. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मात्र दादांनी मागे सोडलेल्या जनतेसाठी मी रणरागीणी बनून उभी आहे. मी लढणार आहे दादांचं बारामतीला विकसीत करणयाचं स्वप्न मी पूर्ण करेन यांचं आश्वासान देते.

Published on: Apr 21, 2026 05:24 PM
Follow Us