सर्वोच्च न्यायालयात आज नितेश राणे यांच्या याचिकेवर सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात आज नितेश राणे यांच्या याचिकेवर सुनावणी

| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 12:26 PM

संतोष परब मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

संतोष परब मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी करणार युक्तिवाद कराणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने नितेश राणे यांच्या जामिनाला करण्यात येणार जोरदार विरोध केला. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस रामन्ना यांच्या अध्यकषतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी.