TET परीक्षेतील आरोपी सुशील खोडवेकरला आज कोर्टात हजर करणार
टीईटी (TET) घोटाळ्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सुशील खोडवेकरला (sushil Khodvekar) आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
टीईटी (TET) घोटाळ्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सुशील खोडवेकरला (sushil Khodvekar) आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.जर पुणे पोलिसांनी (Pune) बोगस शिक्षकांची यादी शिक्षण विभागाला दिली तर सेवा समाप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.आतापर्यंत 7 हजार 800 उमेदवार पैसे घेऊन पास करण्यात आलेत.त्याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. शिक्षण विभागाकडे यादी गेल्यास कारवाई निश्चित त्यामुळे पैसे दिलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणलेत.
Published on: Jan 31, 2022 09:57 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

