AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!

Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!

| Updated on: Jul 17, 2026 | 1:23 PM
Share

राज्यातील राजकारणात आगामी घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वक्षमतेचे कौतुक करत त्यांनी अर्थखात्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.

राज्यातील राजकारणात आगामी घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वक्षमतेचे कौतुक करत त्यांनी अर्थखात्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर राज्याचे अर्थखाते प्रभावीपणे सांभाळण्याची क्षमता जयंत पाटील यांच्यामध्ये आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून चांगली जबाबदारी पार पाडू शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी जयंत पाटील हे महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे काही राजकीय अडचणी निर्माण होत असल्याचाही दावा केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः आगामी राजकीय घडामोडी, संभाव्य समीकरणे आणि महाविकास आघाडी तसेच महायुतीतील हालचालींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या विधानावर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 17, 2026 01:23 PM

Follow Us
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य.

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं.

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल.

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला.

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्….

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्…