राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची खोचक टीका

दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात दादर हा भाग येतो. याच मतदारसंघात राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त दिलेल्या पाठिंब्यावर संजय राऊत यांनी ही सडकून टीका केली आहे. तर संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरे यांचं नाव असणार नाही कारण...

राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची खोचक टीका
| Updated on: May 20, 2024 | 3:51 PM

राज ठाकरे चोरलेल्या धनुष्यबाणाचं चुंबन घेत आहेत, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त दिलेल्या पाठिंब्यावर संजय राऊत यांनी ही सडकून टीका केली आहे. तर संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरे यांचं नाव असणार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटले आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘शिंदेचा धनुष्यबाण हा नकली आहे. तो बाळासाहेब ठाकरे यांचा नाही.  चोरलेला आहे. चोरीच्या मालावर राज ठाकरे हक्क सांगताय. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेत आहेत’, असे म्हणत सडकून टीका केली. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात दादर हा भाग येतो. याच मतदारसंघात राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेतील राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यातर लोकसभेची चुरस पाहायला मिळत आहे.

Follow us
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.