Marathi News Videos The alleged audio clip of the conversation between Ramdas Kadam and Prasad Karve went viral

Breaking | रामदास कदम, प्रसाद कर्वे यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्पिल व्हायरल
रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप फेक असल्याचं सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा आपल्या बदनामीचा कट असल्याचंही म्हटलं आहे.
मुंबई: शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या तिन्ही क्लिपमधून रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब विरोधातील दारुगोळा पुरावल्याचं दिसून येत आहे. मात्र, रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप फेक असल्याचं सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा आपल्या बदनामीचा कट असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, या तीन ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली असून शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सालियन प्रकरण, ठाकरे कुटुंबाला डाग कोणी डाग लावला? भाजप नेता म्हणाला..
मार्च 2027 पर्यंत देशात टोल... नितीन गडकरींची सर्वात मोठी घोषणा काय?
आजच तुमचा शेवटचा दिवस उद्यापासून येऊ नका, एक ई-मेल अन् अनेक लोक ...
IPS अधिकाऱ्याने जय हिंद ऐवजी इंशाअल्ला बोलताच काँग्रेस नेत्याची टीका
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...