Rajya Sabha 2022: नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा झटका, तूर्तास मतदानाची परवानगी नाही

उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी तूर्तास नाकारलीय.

Rajya Sabha 2022: नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा झटका, तूर्तास मतदानाची परवानगी नाही
| Updated on: Jun 10, 2022 | 12:30 PM

मुंबई :  राज्यसभेच्या मतदानासाठी तूर्तास नवाब मलिक (Nawab Malik) यांना परवानगी मिळालेली नाही. आज राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election News) मतदान पार पडतंय. यामध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना राज्यसभेच्या मतदानाची परवानगी द्यावी, अशी याचीका करण्यात आली होती. मात्र, यावर मतदानासाठीचा अधिकार नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख  यांना मिळणार का, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. याप्रकरणी गुरुवारी पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयानं मतदानासाठी कारागृहाबाहेर जाण्यास अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार देतं का?, याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपचंही लक्ष लागलं होतं. अखेर उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी तूर्तास नाकारलीय.

 

 

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.