Afganistan | तालिबानकडून युद्ध समाप्तीची घोषणा
अमेरिकेनं त्यांचं सैन्य आणि नाटोच्या सैन्यानं अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे.
तालिबानकडून युद्ध समाप्तीची घोषणा झालेली आहे. अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी कब्जा केलेला आहे. अमेरिकेनं त्यांचं सैन्य आणि नाटोच्या सैन्यानं अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला. दरम्यानच्या काळात राष्ट्रपती अशरफ गनी त्यांच्या मंत्रिमंडळासह तझाकिस्तानला पळून गेले आहेत. तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडताना दिसत आहेत. विमानतळांवर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर येणाऱ्या दृश्यांमध्ये दिसत आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांची धडपड व्हिडीओमधून स्पष्ट दिसतेय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
