AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tokiyo Olympic| सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी टीमची दमदार सुरुवात, बेल्जियमसोबतच्या मॅचमध्ये विजय आघाडी

Tokiyo Olympic| सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी टीमची दमदार सुरुवात, बेल्जियमसोबतच्या मॅचमध्ये विजय आघाडी

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 8:36 AM
Share

बेल्जियम दुसऱ्या हाफमध्ये खूप आक्रमक दिसला. दोन्ही संघांनी या सत्रात अप्रतिम खेळ दाखवला आहे आणि गोल करण्याची संधी निर्माण केल्या.

सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी टीमची दमदार सुरुवात, बेल्जियमसोबतच्या मॅचमध्ये विजय आघाडी. पूर्वार्धापर्यंतचा खेळ संपला असून दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत uals. भारत आणि बेल्जियम यांच्यात चुरशीची सामना सुरु आहे. पोझिशन बाबतीत भारत पुढे राहिला पण पेनल्टी कॉर्नर देणे अवघड गेलं. बेल्जियमला ​​सात तर भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले आहेत.

बेल्जियम दुसऱ्या हाफमध्ये खूप आक्रमक दिसला. दोन्ही संघांनी या सत्रात अप्रतिम खेळ दाखवला आहे आणि गोल करण्याची संधी निर्माण केल्या. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमधध्ये करण्यात अपयशी ठरले. मात्र, बेल्जियमने 3-2 अशी आघाडी घेतली आहे.