TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 23 May 2021

| Updated on: May 23, 2021 | 10:07 AM

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 23 May 2021

Follow us on

संजय राऊत विरोधकांना ब्लॅक फंगस म्हणतात मग आम्ही महाविकासआघाडी सरकारला कोरोना सरकार म्हटलं तर चालेल का, असा सवाल भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.