Singh Gad fort : सिंहगडावर दरड कोसळली; ट्रेकरचा मृत्यू

सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दरडीखाली सापडून ट्रेकरचा मृत्यू झाला आहे. हेमंत गाला असे या ट्रेकरचे नाव आहे.

अजय देशपांडे

|

Jun 26, 2022 | 10:16 AM

सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. किल्ल्यावरील कल्याण दरवाजाच्या पायवाटेवर दरड कोसळली. या घटनेत दरडीखाली सापडून ट्रेकरचा मृत्यू झाला आहे. हेमंत गाला असे या ट्रेकरचे नाव आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अनेक तास उलटून देखील हेमंत यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्याच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी शोध सुरू केला असता सायंकाळच्या सुमारास हा प्रकार समोर आला.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें