मराठी माणसाच्या मनामनावर राज्य करणारं नंबर वन न्यूज चॅनेल!, टीआरपीमध्ये टीव्ही 9 मराठी सलग वर्षभर पहिल्या क्रमांकावर…
टीआरपीमध्ये टीव्ही 9 मराठी सलग वर्षभर पहिल्या क्रमांकावर...
मुंबई : मागचा वर्षभर महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं टीव्ही 9 मराठी हे नंबर वन न्यूज चॅनेल (Maharshtra Number 1 News Channel) ठरलं आहे. मागचा वर्षभर टीआरपी रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठी (tv9 Marathi) पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 या वर्षाच्या पहिला टीआरपी रिपोर्ट आला तेव्हा टीव्ही 9 मराठी पहिल्या क्रमांकावर होतं आणि आज यावर्षीचा शेवटचा टीआरपी रिपोर्ट आला तेव्हाही टीव्ही 9 मराठी नंबर वन आहे. मागच्या वर्षभरात टीव्ही 9 मराठीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार…
Published on: Dec 29, 2022 12:08 PM
Follow Us
Latest Videos
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....

