वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा आला वैताग; पठ्ठ्याने दुचाकीलाच लावली आग

पोलिसांच्या कारवाईला वैतागलेल्या  एका दुचाकीस्वाराने चक्क आपली बाईक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगना राज्यातील आदिलाबादमधील ही घटना आहे.

वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा आला वैताग; पठ्ठ्याने दुचाकीलाच लावली आग
| Updated on: Nov 28, 2021 | 11:45 AM

हैदराबाद: पोलिसांच्या कारवाईला वैतागलेल्या  एका दुचाकीस्वाराने चक्क आपली बाईक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगना राज्यातील आदिलाबादमधील ही घटना आहे. संबंधित दुचाकीस्वाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून, मागच्या चौकात दंड भरला होता. परंतु थोडे पुढे आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांकडून एक हजारांचा दंड करण्यात आला. दंडाला वैतागलेल्या दुचाकीस्वाराने भरचौकात आपली दुचाकी पेटवून संताप व्यक्त केला आहे.

Follow us
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.