Special Report | राजभवनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकीय चिमटे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजभवनातून भाजपावर जोरदार टीका केली.
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजभवनातून भाजपावर जोरदार टीका
केली. यावेळी राज्यपालांचे नाव न घेता टीका त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर निशाना साधला. राजकीय टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय हवा कशीही असूद्या पण मलबार हिलवरची हवा चांगली असती असे मत व्यक्त केले. आम्हीही विरोधक म्हणून काम केले आहे म्हणून दरबार हॉलवर कायम येत नव्हतो म्हणत त्यांना भाजपमधील नेत्यांनी राजभवनाचे भाजप भवन केली असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारसर मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच राजभवन या नव्या वास्तूत आता लोकशाहीच्या माध्यमातून आनंदी आणि नव्या घटना घडतील असे मतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

