
अवकाळीनंतर आता उन्हाचा चटका
अवकाळी पाठोपाठ उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर आटळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. पण आता दुसरे संकट राज्यावर येऊ शकते. अवकाळी पाठोपाठ उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर आटळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि मुंबईमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन दिवस पारा वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं अवाहन भारतीय हवामान विभागाने केलं आहे
Published on: Mar 21, 2023 8:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Todays Gold Rate: मोठी घसरण! सोन्याचा भाव धडाम, आज 10 ग्रॅमसाठी...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
शेतकऱ्यावरील संकट आणखी तीव्र होणार,एल निनोवर मंत्री भरणे म्हणाले...
भाड्याच्या घराला पेंट करायचंय, पण पैसे कोण मोजणार, घरमालक की भाडेकरु?
दुष्काळ पडताच शरद पवारांची मोठी घोषणा, पुढच्या तीन दिवसांत..
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा